Posts

Showing posts from February, 2020

पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी आवश्यक घटक

🌽🌽🌽 कृषी संजीवनी 🌽🌽 मातीची उत्पादन क्षमता वाढण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी आवश्यक घटक कोणते 👉 आधी पाहुयात आपण आज पिकास काय देत अहोत ....... 1. 10.26.26 -  NPK 2. DAP          -  NP      3. 12 :32:16  - NPK 4. 0: 52: 34    - PK 5. युरिया           - N 👉👆 याचा अर्थ आपण पिकाला फक्त 3 मुख्य अन्न द्रव्यच देत अहोत. *मात्र पिकाला एकूण 16 अन्न घटक लागतात 1. हवेतून 3 मिळतात - C.H.O 2. मुख्य अन्न घटक 3 - N.P.K 3. दुय्यम अन्न घटक 3 - Ca. Mg. S. 4. सुक्ष्म अन्न घटक 7 -  fe. Zn. B. Cl. Cu. Mo. Mn 👆👆उत्पन्न कमी होण्याचे मुख्य कारण. पिकाला आवश्यक घटक न देणे. *मातीच्या सुपिकतेसाठी आवश्यक घटक 1. जिवाणु 2. गांडूळ 3. अन्न घटक 16 4. पाणी 5. हवा 6. सेंद्रिय कर्ब (ह्यूमस) 7. जमिनीचा सामू( Ph) 8.C:N ratio परंतू आज आपण मातीत काय देत अहोत? फक्त 3 मुख्य अन्न घटक.  ते पण रासायनिक खतांच्या माध्यमातून. याचा दुषपरिणाम म्हणजे जमिनीतिल जीवाणु , गांडूळ संपले. जीवाणु संपल्यामुळे जमिनित हवा जात नाही, पाणी मूरत नाही, त्यामुळे जमिनीतिल सेंद्रिय कर्ब कमी झाला. याचा परिणाम मातीची सुपिकता कमी झाली व उत्पन

सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्यांचे कार्य

  सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्यांचे कार्य  शेतकरी मित्रांनो आज आपण सूक्ष्म अन्नद्रव्य यांचे पिकावरील कार्य बघू आणि पिकावरील परिणाम याबद्दल थोडी माहिती जाणून घेवू. सविस्तर माहिती  लवकरच देवू सूक्ष्म अन्नद्रव्य व माहिती खालील प्रमाणे 1)  लोह ( Iron - Fe ) महत्व  :- लोह हा घटक अत्यंत महत्वाचा घटक आहे.(क्लोरोफिल) हरित द्रव्या मुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो. वनस्पति लोह शिवाय हरित द्रव्य निर्मिती करू शकत नाही. शिवाय , वनस्पति ऑक्सीजन पण घेवू शकत नाहीत. म्हणून लोह हा घटक पानांचा हिवरा रंग कायम ठेवण्यास मदत करतो. 2) मॅगनीज ( Manganese - Mn ) महत्व :- प्रकाशसंश्लेषण, श्वासोच्छवास, आणि नायट्रोजन योग्य पद्धतीने ग्रहण करणे यासारख्या विविध कार्य साठि वंनस्पतींमधे मॅगनीजचा वापर होतो. मॅगनीज मुळे पराग उगवण , परागनलिकामद्धे वाढ होते आणि रोगजनकांच्या प्रतिकारशक्ति मध्ये वाढ होते. मॅगनीज च्या कमतरते मुळे पिकांची वाढ खुंटते आणि पीक आहे त्याच स्थितिमध्ये राहतात. 3) झिंक ( Zinc - Zn ) महत्व :- हे आठ आवशक पोषक घटकानमधील  एक आहे. वंनस्पतींसाठी कमी प्रमाणामध्ये आवशक असले तरी रोपांच्या विकाससाठी महत्व पू

शेतकरी मित्रांनो हे माहीत आहे का ?

शेतकरी मित्रांंनो आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोण कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते. म्हणून आज आपण जाणून घेऊ फवारणी द्वारे वापरली जाणारी काही खते  व त्यांचे कार्य ( पिकावरील परिणाम ) विद्राव्य खते व त्यांचे कार्य... १९:१९:१९,  १८:१८:१८ या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात. या मध्ये नत्र अमाईड, अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही  स्वरूपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो. १२:६१:०० या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात. यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असते. तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो. ०:५२:३४ या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात. यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते. १३:००:४५ य

आज ग्यालन ( मोठे भरीताचे वांगे ) वांग्याच्या शेतामध्ये पहाणी

Image
आज  वांग्याच्या शेतामध्ये पहाणी करत असताना वांग्याच्या देठावर बर्‍याच ठिकाणी थ्रिप्सने चाटलेले आढळून आले. यामुळे मालाची प्रत तर खराब होते परंतु थ्रिप्सने चाटलेल्या ठिकानी बुरशी जन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे लवकर त्यावर उपाय योजना करणे अत्यंता आवश्यक असते. जेणेकरून पिकाचे नुकसान होणार नाही.              वांग्यावरील थ्रिप्स साठी खालील फवारणी करावी                          थायरो 25 मिली  + फिप्रोनील 2 ग्राम  15 ली. पंपाला सल्ला व अधिक माहिती साठी संपर्क मो.  9404509909

लिंबोणीच्या बागेमधे घेतलेले कलिंगडाचे अंतर पिक

Image
लिंबोणीच्या बागेमधे घेतलेले  कलिंगडाचे अंतर पिक                       मित्रांनो आपण बऱ्याच फळ झाडांच्या  बागा बघतो त्यामधे काही मोजके  शेतकरी बांधव                  अंतर पिक घेतात परंतु ज्यादातर बागा मधे अंतर पिक नस्ते . मित्रांनो बागेतील अंतर                   पिकाचा डबल फायदा  होउ शकतो तो असा की एक तर तन व्यवस्तापन  होईल व अंतर                  पिकातुन नफा हि मिळेल .                     शेतकरी मित्रांनो तुमच्या कडे जर आपल्या  शेतकरी बांधवांना उपयोगी पडेल                   अशी माहिती असेल तर ती कमेंट  मध्ये टाकून जरूर शेर करा जेणे करून                    ईतरांना ही त्याचा फायदा होईल

कलिंगड पिकात घेतलेले मिरचीचे अंतर पीक

Image
शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकात घेतलेले मिरचीचे अंतर पीक शेतकरी मित्रांनो कुठलेही पीक घेत असताना त्या त्या पिकानुसार अंतर पीक निवडले तर नक्कीच फायदा होईल यात शंका नाही कारण उत्पन्न काढणे आपल्या हाती आहे परंतु बाजार भाव हा आपल्या हाती नाही . म्हणून बाजाराचा अंदाज बघून जर अंतर पीक घेतले तर एका पिकाला भाव कमी मिळाला तर दुसरे पीक त्याची भरपाई किवा निदान फवारणी खर्च तरी नक्कीच काढून देईल यात शंका नाही.  म्हणून अंतर पिकाला प्राधान्य द्यावे .

कलिंगडावर वातावरणातून येणारा बॅक्टेरियल करपा

Image
कलिंगडावर वातावरणातून आलेला बॅक्टेरियल करपा मित्रांनो बर्‍याचदा आपले काही शेतकरी बांधव ( मित्र ) पहिल्यांदाच  नवीन टरबूज ( कलिंगड ) लागवड करतात. त्यामुळे त्यांना कलिंगडावर येणारे बरेचसे रोग माहीत नसतात. वातावरणातून फळावर येणारा बॅक्टेरियल करपा हा त्यातीलच एक रोगाचा प्रकार, फोटोत दिसत आसल्या प्रमाणे जर प्लॉट मध्ये अश्या प्रकारची फळे आढळून आल्यास खलील उपया करावा जेणे करून पिकाचे नुकसान होणार नाही व उत्पन्नावर परिणाम होणार नाही      खालील फवारणी घ्यावी  ( Tebuconazol 50%  व Triflixystrobin 25% wg  हे घटक आहेत मार्केट मध्ये हे वेग वेगळ्या नावाने उपलब्ध असतात ) त्यापेकी हे मार्केट मधील अवषधी व प्रमाण 15 ली. पंपाला                             नेटीवो 10 Gm + स्ट्रेप्टोसायकलीन 2 Gm  ची फवारणी घ्वी जेणे करून पुढील फळांनचे  नुकसान होणार नाही      मर रोग होऊ नये यासाठी उपाय  ड्रिप मधून          रोको 500 Gm + हुमिक 500 Gm 100 ली पाण्यातून सोडावे जेणे करून पिकास मर लागणार नाही

वांग्या मधील किड व मर रोगाची माहिती

Image
वांगी पीका मधे मवा, पांढरी माशी ,चा प्रादुर्भाव आहे तसेच विलटिंग, मर चा प्रॉब्लेम यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खालील उपाय योजना 1) प्लॉट मधे चिकट सापळे लावणे , फवारणी साठी :- 1) असिफेट 30 ग्राम + थायरो 30 मिली +  वि वेट 5 मिली किंवा:- Rejent 30 ml + admayr 4 gm (प्रति पंप 15 लिटर) मर रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी क्लोरो 1 लिटर + बविस्टीन 500 ग्राम + H-8 500 ग्राम 200 लिटर पाणी ड्रीप मधून द्यावे 

सकाळ ची कलिंगड प्लॉट व्हिजिट

Image
कलिंगड प्लॉट ची पाहणी करत असताना असे निदर्शनास आले की प्लॉट मदे नागअळी, थ्रीप्स चा प्रादुर्भाव आहे : - याचे  नियंत्रण करण्यासठी खालील उपाय योजना 15 लिटर पाण्यात 1) रेस 25 मिली + लिंबोली 10,000ppm 15 मिली + स्पेडर 5 मिली (स्टिकर) किंवा / दमन 47 15मिली  +  स्टिकर 5 मिली 2 री  फवारणी थ्रीप्स साठी * जंम्प 2 Gm + अमिनो ऍसिड 20 मिली