आले (अद्रक ) पिकातील कीड व रोग व्यवस्थापन

आले ( अद्रक ) या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, भुसभुशीत कसदार तसेच चांगला निचरा होणारी जमीन ही योग्य असते. नदीकाठची गाळाची जमीन ही कंद वाढण्याच्या द्रुष्टीने योग्य असतो. जर हलक्या जमिनीमध्ये आल्याची लागवड करायची असल्यास त्यामध्ये भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करावा जेणेकरून अद्रकीचे उत्पन्न चांगल्यापैकी येईल. जमिनीची खोली ही कमीत कमी 30 से. मी. असावी आले ( अद्रक ) आले (अद्रक ) खत व्यवस्थापन आले या पिकास एकूण १६ अन्नद्रव्यांची कमी आधीक प्रमाणात आवश्यकता असते . म्हणून खतांचा वापर करतांना संतुलित व प्रमाणातच खतांचा वापर करावा . आले लागवडीच्या वेळी जमीन तयार करत असतांना हेक्टरी १२० किलो नत्र ( युरिया ) , ७५ किलो पालाश ( पोटॅश ) आणि ७५ किलो स्फुरद (सुपर फॉस्फेट ) हे लागवडीच्या वेळी द्यावे. आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः १ महिन्याने नत्र ( युरिया ) खताचा निम्मा हप्ता द्यावा. व राहिलेले अर्धे नत्र हे २.५ ते ३ महिन्याने ( उटाळणीच्या वेळी ) द्यावे . त्यावेळी १.५ ते २ टन निंबोळ