सकाळ ची कलिंगड प्लॉट व्हिजिट

कलिंगड प्लॉट ची पाहणी करत असताना असे निदर्शनास आले की प्लॉट मदे नागअळी, थ्रीप्स चा प्रादुर्भाव आहे: - याचे  नियंत्रण करण्यासठी खालील उपाय योजना15 लिटर पाण्यात

1) रेस 25 मिली + लिंबोली 10,000ppm 15 मिली + स्पेडर 5 मिली (स्टिकर)किंवा / दमन 47 15मिली  +  स्टिकर 5 मिली2 री  फवारणी थ्रीप्स साठी

* जंम्प 2 Gm + अमिनो ऍसिड 20 मिली

Comments

Popular posts from this blog

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक १६ अन्नद्रव्य

कापसा वरील किड व रोग

मुख्य अन्नद्रव्य भाग 1 पिकावरील नत्र कमतरतेची लक्षणे तसेच उपाय