Posts

Showing posts with the label अंतर पिक

लिंबोणीच्या बागेमधे घेतलेले कलिंगडाचे अंतर पिक

Image
लिंबोणीच्या बागेमधे घेतलेले  कलिंगडाचे अंतर पिक                       मित्रांनो आपण बऱ्याच फळ झाडांच्या  बागा बघतो त्यामधे काही मोजके  शेतकरी बांधव                  अंतर पिक घेतात परंतु ज्यादातर बागा मधे अंतर पिक नस्ते . मित्रांनो बागेतील अंतर                   पिकाचा डबल फायदा  होउ शकतो तो असा की एक तर तन व्यवस्तापन  होईल व अंतर                  पिकातुन नफा हि मिळेल .                     शेतकरी मित्रांनो तुमच्या कडे जर आपल्या  शेतकरी बांधवांना उपयोगी पडेल                   अशी माहिती असेल तर ती कमेंट  मध्ये टाकून जरूर शेर करा जेणे करून                    ईतरांना ही त्याचा फायदा होईल

कलिंगड पिकात घेतलेले मिरचीचे अंतर पीक

Image
शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकात घेतलेले मिरचीचे अंतर पीक शेतकरी मित्रांनो कुठलेही पीक घेत असताना त्या त्या पिकानुसार अंतर पीक निवडले तर नक्कीच फायदा होईल यात शंका नाही कारण उत्पन्न काढणे आपल्या हाती आहे परंतु बाजार भाव हा आपल्या हाती नाही . म्हणून बाजाराचा अंदाज बघून जर अंतर पीक घेतले तर एका पिकाला भाव कमी मिळाला तर दुसरे पीक त्याची भरपाई किवा निदान फवारणी खर्च तरी नक्कीच काढून देईल यात शंका नाही.  म्हणून अंतर पिकाला प्राधान्य द्यावे .