हळद लागवड
हळद लागवड शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्याच्या एकूण हवामानाचा जर विचार केला तर हळद हे पीक उत्तमरीत्या घेता येते. हळद हे देशातील मसाला पिकात एक प्रमुख व नगदी पीक आहे. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्व मशागती पासून ते हळद प्…